दहावी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे या तारखेला लागणार निकाल

Spread the love

Board Exam: दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी आणि पालक निकालाची वाट पाहत आहेत. मात्र यंदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल वेळेवर जाहीर होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र आता विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

SSC HSC Result 2023: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच बोर्डाचा निकाल SSC HSC Result 2023 जाहीर होणार आहे. पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून 30 तारखेपर्यंत पेपर तपासण्याचे. काम पूर्ण होणार आहे.

एसबीआय बँक भरती साठी जागा कसा करायचा अर्ज हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

त्यामुळे लवकरच दहावी SSC HSC Result 2023 आणि बारावी चा निकाल लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्ष दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या परंतु यंदा सर्व परीक्षा ऑफलाईन .

यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे कारण निकालामुळे पुढील प्रवेश अडकतो. निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येत नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागला असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

  • अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.

एलपीजी गॅस चे भाव किती रुपये कमी झाली हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

Leave a Comment