दुसऱ्या व तिसऱ्या यादीचे 50 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात

Spread the love

नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यमध्ये 2019 20 21 या वर्ष मध्ये ज्या शेतकारींनी नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन “50 hajar anudan list” अनुदानाचा वाटप केलं जात आहे, पहिली यादी जेव्हा प्रकाशित केली त्या यादीमधील पात्र लाभार्थ्यांना शासनाद्वारे ई केवायसी करणे आवश्यक करण्यात आले होते अशा लाभार्थ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचे वाटप देखील करण्यात आलेला आहे

 

तसेच तुम्हाला माहीत असेल की या योजनेची दुसरी आणि तिसरी यादी प्रकाशित करून बरेच दिवस झाले पण अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 50 हजार रुपये अनुदान जमा झालेले नाही, “agricultural loan waiver scheme benefits” शेतकऱ्यांनी ई केवायसी सुद्धह पूर्ण केलेली आहे पण अद्यापात शेतकऱ्यांच्या खत्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही याच बाबतीत आता. “agricultural loan waiver scheme details”

 

 

धाराशिवचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी देखील ट्विट वरती या संदर्भात माहिती दिलेली आहे, आता शेतकऱ्यांना खात्यामध्ये कालपासून म्हणजे 24 जानेवारी 2023 पासून त्यांच्या खात्यामध्ये ही पन्नास हजार रुपये अनुदान जमा केले जात आहे.

 

 

“mahatma jyotiba phule shetkari karjmafi yojana gr” राज्यातील जवळपास 14 लाख शेतकऱ्यांना होणार आहे या योजनेत धाराशिव जिल्ह्यातील एकूण 43 हजार 96 लाभार्थी असून यातील 34,471 शेतकऱ्यांना यापूर्वीच 101.60 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत,  प्रोत्साहन पर अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता यासाठी आता 1050 कोटी रुपये वित्त व नियोजन विभागातून प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत.

 

 

Leave a Comment