Namo shetkari yojna नमो शेतकरी योजना चा हप्ता खात्यामध्ये जमा

Spread the love

Namo kisan yadi : नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना

मुला मुलींसाठी तीन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळ जवळ 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. जेणेकरून राज्यातील.

शेतकरी सक्षम आणि स्वावलंबी होतील. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली. परंतु अद्यापही.

एक एप्रिल पासूनपासूनआरटीओचे ड्रायव्हिंग लायसन्स साठी नवीन नियम पाण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाला नाही. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा

 

करण्याचे निर्देश दिले.

 

नमो शेतकरी या यादीत आपले नाव गावानुसार पहा

परंतु,राज्यातील Namo kisan yadi शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. नमो शेतकरी महा सन्मान या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या

दोन हजाराच्या हप्त्यावर शेतकऱ्याला पंधरा लाख रुपये मिळणारे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

सॉफ्टवेअरच्या शेवटच्या चाचण्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे निधी वाटप रखडल्याची माहितीसूत्रांनी अलीकडे दिली आहे . जवळ जवळ 86.60 लाख राज्यातील

शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजने मध्ये दर 4 महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत

 

 

म्हणजेच वर्षाकाठी ही रक्कम जवळपास 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

राज्य सरकारची इच्छा ऑगस्टच्या मध्यावधीच्या आत या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होवा अशी होती. परंतु अगोदर आर्थिक तरतूद

दिसत आहे. या महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना मदत मिळावी हे सरकारचे उद्दीष्ट आहे.

 

आणि आता काही टेक्निकल इशूमुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. महाआयटी यावरती वेगाने काम करताना

Leave a Comment