नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता शेतकऱ्याला मिळणार नाही असे संकेत दर्शविण्यात येत आहेत.
केंद्र शासनाच्या मार्फत पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ वितरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता तसेच योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारा लाभ हा योग्य पद्धतीने व लवकरात लवकर मिळावा. तसेच या pm kisan yojna अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा याकरिता अनेक बदल पीएम किसान योजना मध्ये केलेले आहेत.
👇👇👇👇
सुकन्या समृद्धी योजनेची माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
मित्रांनो PM Kisan संबंधित योजना अंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत आर्थिक सवलत मिळावी म्हणून दरवर्षी सहा हजार रुपये वितरित करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत तेरावा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर झालेली असून त्यापूर्वी आपण कोणत्या शेतकऱ्यांना PM Kisan 13th Installment मिळणार नाही या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
त्यामुळे आता राज्यातील तसेच देशातील अनेक शेतकरी बांधव आहेत जे या pm kisan scheme अंतर्गत काही कारणास्तव पात्र नाहीत. त्यामुळे ते येणाऱ्या पुढील हप्त्यांमध्ये लाभ मिळण्यापासून वंचित राहणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना चा तेरावा हप्ता लवकरच केंद्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांच्या थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर पी एम किसान योजनेचा पुढील तेरावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याबद्दल खाली माहिती जाणून घेऊया.
पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता यांना मिळणार नाही
1. शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी PM Kisan Yojana अंतर्गत ई केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
2. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत संलग्न नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
. ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही चुकी असतील तर त्यांना सुद्धा मिळणार नाही.
4. ज्या शेतकऱ्यांची पम Kisan Status नो किंवा रिजेक्टेड दाखवत असेल त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
5. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याची डिटेल्स त्यामध्ये प्रामुख्याने अकाउंट नंबर किंवा आयएफसी कोड चुकलेला आहे अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
6. याशिवाय अपात्र असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पुढील हप्ता मिळणार नाही.