Post office yojana: पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये पैसे होतात झटपट दुप्पट

Spread the love

Post Office आता तुमचे पैसे झटपट होतील दुप्पट, 5 लाखांचे मिळणार 10 लाख.

Post Office Scheme : आपण भविष्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असतो. अनेकांना गुंतवणूक कुठे करावी, याबाबत माहिती नसते. आता पोस्ट ऑफिसने ( Post Office ) एक चांगली योजना आणली आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर डबल पैसे मिळणार आहेत. पोस्ट ऑफिस योजना आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना (Post Office Scheme)आणली असून जेणेकरुन लोक त्यांचे पैसे सहज गुंतवू शकतात.

एसबीआयचे अमृत कलश योजना पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

पोस्ट ऑफिसच्या एका नवीन योजनेत तुम्ही केवळ 120 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करु शकता. किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Yojana) असे या योजनेचे नाव असून या योजनेतील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या ठेवीतून दुप्पट पैसे कमवू शकता.

पोस्ट ऑफिसने मस्त योजना आणली आहे, ज्यामध्ये पैसे दुप्पट केले जाऊ शकतात. ही योजना किसान विकास पत्र योजना आहे. या योजनेत, फक्त 123 ऐवजी, तुमचे पैसे 120 महिन्यांत दुप्पट होतील. यामध्ये तुम्हाला 7.20 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला 7.2 टक्के व्याज मिळेल आणि 120 महिन्यांत तुमचे पैसेही 10 लाख रुपये अर्थात ते दुप्पट होतील.

बँकेच्या मुदत ठेवलेली व्याजदर वाढले हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

योजनेत पैसे दुप्पट कसे करायचे

 

जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला 120 महिन्यांत 7.2 टक्के व्याज मिळेल आणि तुमचे पैसेही 120 महिन्यांत दुप्पट होतील. 10 लाख रुपये जोडल्यास, ते मुदतीनंतर 20 लाख रुपये होतील. यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा मिळेल.

 

 

पोस्ट ऑफिसमध्ये खाते कसे उघडायचे

 

या योजनेत तुम्ही 10 वर्षांनंतरही खाते उघडू शकता आणि तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल आणि गुंतवणूक रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करावी लागेल. तुम्हाला तुमचे ओळखपत्र देखील द्यावे लागेल आणि अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला किसान विकास पत्र प्रमाणपत्र मिळेल.

 

 

 

Leave a Comment