Marathi NewsMaharashtraCm Eknath Shinde First Reaction On Withdrawn Of 2000 Rs Notes Rmm

Spread the love

Marathi NewsMaharashtraCm Eknath Shinde First Reaction On Withdrawn Of 2000 Rs Notes Rmm
दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या; एकनाथ शिंदेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत. या नोटा अद्याप अवैध ठरवल्या नाहीत. नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा (२० हजार रुपये) जमा करता येणार