अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ

Spread the love

खुशखबर अत्यंत महत्त्वाची बातमी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात महाराष्ट्र शासनाने दुप्पट वाढ केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे पगारवाढी बाबतचे अनेक मागण्या मान्य करताना सेविकांनी त्यांचा संप मागे घेतला आहे.

ज्येष्ठ नागरिकांची पैसे दुप्पट करणारी योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नुकताच अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात पगार वाढ करण्याबाबत आंदोलन पुकारले होते हे आंदोलन सगळ्यांना मागे घेण्यात आलेले आहे कारण सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेले आहेत.

या आंदोलनाला प्रथम दर्शनीच यश आलेले दिसून येत आहे व महाराष्ट्र राज्याने अंगणवाडी कृती समितीने सरकारला त्यांच्या मागण्या मागण्या करण्याच्या प्रयत्न संप पुकारला होता या मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या..

ठिबक सिंचन योजनेसाठी 75 टक्के सबसिडी योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अंगणवाडी सेविकाच्या पगारवाढीबाबतच्या विविध मागण्यासाठी समोर बसून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते मधील राज्य शासनाने मान्य पूर्तता बांधणी केलेल्या होत्या परंतु आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडले असून सर्व अंगणवाडी कर्मचारी संघटना संपावर जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

 

Leave a Comment