kanda anudan yojana 2023 | शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
kanda anudan yojana 2023 | शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन … Read more