Cotton rate: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापूस व सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळत नाही.
पॅन कार्ड धारकांना सरकार चे नवीन नियम हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
कापूस व सोयाबीन ही या प्रदेशातील शेतकऱ्याची घेतलेली प्रमुख पिके आहेत परंतु गेल्या काही वर्षात खते बियाणे कीटकनाशक त्याच्या किमतीत वाढ झाली असून ट्रॅक्टर वापरणे शुल्क आणि शेतमजुरीच्या खर्चात देखील वाढ झालेली आहे.
त्यामुळे उत्पन्नात खर्च खूप वाढू लागला आहे. त्याचवेळी बाजार भाव कमी राहिल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नावर ताण पडत आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी किमान अंधार भूत किंमत रुपये या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
पोस्ट ऑफिस मध्ये क्लार्क भरती हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
कापसासाठी 12500 प्रतिक्विंटल व सोयाबीन साठी 9000 प्रति क्विंटल या मागण्या साठी त्यांनी राज्य सरकारच्या नेत्यांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कापूस आणि सोयाबीन खरेदी दराबाबत निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत मागितली आहे या निर्णयात केंद्रीय कृषिमंत्री पियुष गोयल, रविकांत तुपकर व देवेंद्र फडवणीस यांचा समावेश असेल.
विहीर खोदण्यासाठी सरकार देणार 40000 लाख रुपये हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
कापूस आणि सोयाबीनचे बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल यामुळे कृषी क्षेत्राच्या वाढीलाही चालना मिळेल. राज्य सरकारने खरेदीचे दर वाढवणे निर्णयातील चालना देणे कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे यासारखी पाऊले उचलावीत. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत होईल आणि कृषी विकासाला चालना मिळेल. Cotton rate