Cotton Market Price : तुम्हाला तर माहीतच आहे. महाराष्ट्र मध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. तसंच या पिकाची राज्यातील मराठवाडा व विदर्भ तसेच खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांना फारशी निसर्गाने साथ दिली नाही. कसेबसे शेतकऱ्यांनी हे पीक जोपले आहे. तसेच या विभागातील शेतकऱ्यांचे कापूस पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
सरकारचा मोठा निर्णय एलपीजी गॅस मिळणार फक्त 450 रुपयांमध्ये हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
Cottan ret परंतु यंदा फारसा पाऊस न झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. ही घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की कापूस बाजार भाव मध्ये वाढ होईल, परंतु असे काही झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. कापसाला बाजार बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसून येत आहे.
राशन कार्ड वाले होणारा होनार मालामाल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या वर्षीचा बाजारभाव पाहिजे झाले तर गेल्यावर्षी हंगामामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला होता. झालेल्या यंदा फारसा पाऊस न झाल्यामुळे कापूस उत्पादनामध्ये झालेली घट पाहता. शेतकऱ्यांना अशा होती की यंदा शेतकऱ्यांना 13000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळेल. तसेच 2021 22 या हंगामामध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला होता.
मात्र यंदाच्या हंगामात असे चित्र पाहायला मिळाले नाही. कापसाचे भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपासच दिसून येत आहे. यंदा हंगामासाठी केंद्र शासनाने सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.
येथे क्लिक करा आधार कार्ड नकली आहे की असली
Cottan ret तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांचे पांढरे सोने हमीभावापेक्षा कमी दरामध्ये विकलेले दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसून येत आहे व याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना यांना पिकातून अपेक्षित अशी उत्पन्न होणार नाही असे सांगितलेले जात आहे.
तसेच शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला 2022-23 या गावांमध्ये कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता.
मात्र यंदाच्या हंगामामध्ये कापसाचे भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल आसपास आहेत यंदा हंगामासाठी केंद्र शासन ने सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. म्हणजे सध्या पांढरे सोने हमी भावा पेक्षा कमी दरात विकले जात आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना यंदा या पिकातून अपेक्षित अशी कामे होणार नाही.
शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाजार हस्तक्षेप योजना अंतर्गत शासनाने खरेदी करावी चंद्र उघडावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत आहे.
पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
याच धोरणावर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाने देखील यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. दरम्यान शेतकऱ्यांची मागणी आणि पणन महासंघाचा पाठपुरावा आता यश आले आहे.
कारण की केंद्र सरकारने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने या चालू हंगामामध्ये सीसी आय चा सब एजंट म्हणून पण महासंघाला खरेदीस मान्यता दिली आहे.
याचमुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शक्यता असून बाजार भाव लवकरच सुधारणा होऊ शकते असे मत बाजार तज्ञांनी व्यक्त केले आहे.