Fastag kyc एनएचएआयकडून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ याअंतर्गत फास्टॅगद्वारे टोल वसुली सुलभरीत्या होण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या फास्टॅगची केवायसी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत करून घ्यावी अन्यथा फास्टॅग निष्क्रिय केले जातील किंवा ब्लॅकलिस्ट केले जातील, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Fastag kyc एनएचएआयकडून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ याअंतर्गत याचे नियोजन केले आहे. अनेक वाहनचालक एकच फास्टॅग अनेक वाहनचालकांना वापरत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने एक फास्टॅग एकाच वाहनाला वापरण्यात यावा, यासाठी शासनाने केवायसी करणे बंधनकारक केले आहे
एम किसान सन्मान निधीचा सोहळा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
.एनएचएआय’ने निवेदनात म्हटले की, वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या फास्टॅगची कागदपत्र केवायसी झाली आहे की, नाही याची खातरजमा करावी. केवायसी केली नसेल तर ३१ जानेवारीच्या आत ती करून घ्यावी. अन्यथा ३१ जानेवारी २०२४ नंतर ज्या फास्टॅगची केवायसी केलेली नसेल तर तो फास्टॅग निष्क्रिय केला जाईल, अन्यथा ब्लॅक लिस्ट करण्यात येणार आहे. यामुळे वाहनमालकांनी केवायसी खातरजमा करावी, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
.