Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Benefits

Spread the love

महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशु पालन करणाऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.पशुसंवर्धन विभागाने सुद्धा शेतकऱ्यांसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय म्हैस,शेळी मेंढी कुकुटपालन तलंगा सुधारित पिल्ले अनुदान योजना आणली आहे जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.

 

 गॅस सिलेंडरची के केवायसी करणार नाही तर  पण नाहीतर अनुदान नाही होणार जमा इथे क्लिक करा

 

 

गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना…

 

23 24 ऑनलाईन अर्ज सुरू.

या योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे.तसेच कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी १००० मांसल कुकुट पक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करण्यात येणार आहे. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे.gay mhais sheli mendhi palan anudan yojna

 

 

 

अर्ज करण्याची पद्धत पहा.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील जे शेतकरी तसेच पशुपालक व अन्य नागरिक गाय म्हैस शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना आर्थिक असून उपलब्ध करून देणे जेणेकरून ते स्वतःचा स्वरोजगार सुरु करू शकतील…gay mhais sheli mendhi palan anudan yojna

दहावी बारावीचे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

 

योजनेचे नाव Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana

राज्य महाराष्ट्र

विभाग कृषी विभाग

लाभार्थी राज्यातील शेतकरी

लाभ गाय म्हैस शेळी मेंढी कुकुटपालन यासाठी अनुदान

उद्देश्य राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचा उद्देश्य

Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana

 

राज्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसोबत जोडधंदा सुरु करून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.

या योजनेच्या सहाय्याने शेकऱ्यांचे जीवनमान सुधार

 

 

शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल.

राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी यांच्या खरेदीसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही व कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही.

शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे व राज्यातील इतर नागरिकांना पशुपालनाचा आकर्षित करणे.

राज्यात नवीन उद्योग सुरु करणे

राज्यातील बेरोजगारी कमी करणे

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Features

 

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.

या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढ होईल.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना राज्यातील योजनांपैकी एक महत्वाची योजना मानली जाते.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली असून अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांना वेळ व पैसे दोघांची बचत होईल.

गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजनेची लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल.

तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल मोफत बसवा, सरकार एक सुवर्ण संधी 500 रु भरून देत आहे.

 

 

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी

Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Maharashtra Beneficiary

 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील कुटुंबे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना लाभ

Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Benefits

 

शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी खरेदीसाठी आर्थिक असून दिले जाईल.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल

राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.

राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्जाने पैसे घेण्याची गरज भासणार नाही.

 

Poultry Farm Loan :कमी खर्च, जास्त नफा, कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकार देते 10 लाख

Poultry Farm Loan :कमी खर्च, जास्त नफा, कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकार देते 10 लाखांपर्यंतचे अनुदान, येथे ऑनलाइन अर्ज करा

 

 

Leave a Comment