solar panel शासनाने रूफ टॉप सोलार योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट ते पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते Solar Panel Yojana.
आता शासकीय अनुदानावर घरावरील सोलारसाठी (Solar Panel Yojana) मिळणार 100 टक्के अनुदान हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
पाचशे रुपयांच्या नोटाबाबतीत सरकारच्या निर्णय हे पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
पारंपरिक सौर ऊर्जा स्रोत वीज पोचणार नाही अशी गावे, घरावरील सोलारसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहे. विजेची कमतरता दूर व्हावी म्हणून शासनाच्या अंतर्गत घरावर सौर ऊर्जा पेनल बसवण्यात येते यामुळे विजेची बचत देखील होते.
राज्यामध्ये विजेची मागणी लक्षात घेऊन शासनाने घरावरील सोलार या योजनेला सुरुवात केली आहे या योजनेच्या अंतर्गत 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. सौर पेनलसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा 2021 चा शासन निर्णय आहे त्यामुळे तुम्ही देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण हे पाहण्यासाठी खालील लिंक लागली करा
मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलार बसवायचे असेल व स्वखर्चाने असले तर तुम्हाला खूप खर्च करावा लागतो. त्यासाठी तुम्ही या योजनेच्या माध्यमातून देखील सोलरचा लाभ घेऊ शकतात. घरासाठी सोलर पॅनल बसविले तर वीज बिलामध्ये मोठी बचत तर होईल.
घरावरील सौर पॅनल चे फायदे
रात्रीच्या वेळी धोका जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांचे प्राण देखील गमवावे लागलेले आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक असा वाटणारा पर्याय म्हणजे solar panels आपल्या शेतामध्ये बसून दिवसा पिकास पाणी देणे होय.
सध्या शेतीमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपाऐवजी शेतकरी बांधव सौर उर्जेवर चालणारी अर्थात solar system वर चालणाऱ्या मोटारींचा सर्रास वापर करत आहे.
सौर उर्जा उपकरणे वापरण्याचे महत्वाचे कारण म्हणजे विजेची लोड शेडींग होय.
लोड शेडींग असेल तर शेतीमध्ये रात्री पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येते.