जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईलवर चेक करा

Spread the love

land record जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.

 

या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.

 

पॅन कार्ड काढण्यासाठी महत्त्वाची बातमी ही पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत MP Land Record.

आता आपल्याला भरपूर सुविधा मिळालेले आहेत आपण आता आपल्या जमिनीचा नकाशा गट नंबर टाकून आपल्या मोबाईल वरून सुद्धा पाहू शकतो अशी ऑनलाईन पद्धत आता आपल्याला पहावयास मिळणार आहे मिळणार आहे.

महावितरण मुंबईमध्ये मोठी भरती हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

आपण आपल्या मोबाईल मध्ये ॲप घेऊन त्याद्वारे आपण जमिनीचे रेकॉर्ड पाहू शकतो जमिनीचे रेकॉर्ड पाहण्यासाठी जे ॲप आहे ते आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केली की आपण ते पाहू शकतो.

 

Leave a Comment