कापूस भाव मध्ये पाचशे रुपयांनी वाढ एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Spread the love

Cotton price today नमस्कार शेतकरी बांधवांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी सर्वात शेवटी कापूस दुसरा खुरपणीला आला.

तरीही कापसाचे मार्केट आणखी चालूच आणि आज कापसाचे दर अगदी चांगल्या प्रकारे वाढले पहा आजचे संपूर्ण राज्यातील लाईव्ह

कापसाचे बाजार भाव..

तर शेतकरी मित्रहो सध्या मान्सून येऊन जवळजवळ दीड महिना होऊन गेला आहे तरीही कापसाचे बाजार भाव आणखी चांगल्या

एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार आता फक्त 650 रुपयांमध्ये हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पद्धतीने आहेत असे असल्याचे दिसून येत आहे.Cotton price todayआज आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे चालू बाजार भाव.

 

राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजाराच्या वर पाहायला मिळत आहे

 

गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी.

गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी

पी एम किसन योजनेचे 14 हप्त्याची अंतिम तारीख पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

बाजार समितीत स्थिर आहेत तर आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव.

शेतकऱ्यांच्या कापसाला यावर्षी खरंतर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळणे अपेक्षित होतं.

 

मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज कापसाचा भाव घसरला आहे, असं शेतकरी नेते प्रशांत गावडे म्हणाले.

 

सरकारने देशात कापसाचे आयात धोरण सुरू केल्यामुळे इतर देशातून मोठ्या प्रमाणात कापूस देशात येत आहे.

 

Leave a Comment