Laptop Scheme : या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे करा अर्ज.
Laptop Scheme : या विद्यार्थ्यांना मिळp Scheme : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून आता विद्यार्थ्यांना विविध योजना राबविल्या जात असतात.त्यामध्ये आता विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप महत्त्वाची योजना राबवली जात आहे. ती योजना कोणती आहे आपण आता या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत.त्याचबरोबर मित्रांनो या जिल्हा परिषद योजनेच्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या अशाच एका शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी लाभदायक योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. laptop scheme for students
ग्रामीण डाक सेवा भरती किती जागा आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना आता शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्येच आता जिल्हा परिषद कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना या योजनेचा अर्थसहाय्य दिले जाणार आहे ते आपण पाहूया.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यकता व शैक्षणिक पात्रता.
दहावी बारावीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
“या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी हा ST, VJNT, SC, SBC याच प्रवर्गातील असणे गरजेचे आहे यात विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.