मित्रांनो एक जुलै पासून गॅस सिलेंडर होणार स्वस्त 1 जुलै पासून पासून गॅस सिलेंडर भरण्यासाठी मात्र इतकेच पैसे लागणार .
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आता सबसिडी प्रतीक वर्षाला 12 रिपीट पर्यंत १४.२ किलोग्रामच्या सिलेंडरवर दोनशे रुपयांची सबसिडी मिळणार आहे.
पी एम किसान योजनेचे 14 हप्ते ची अंतिम तारीख पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
मित्रांनो या संदर्भात केंद्र शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो छोटीशी अपडेट आहे.
तर याचा लाभ देशातील नऊ कोटी 59 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.
अशा प्रकारे मित्रांनो मे महिन्यापासून प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी ग्राहकांना एका गॅस सिलेंडर मागे दोनशे रुपये केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे आणि याचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.Gas cylinder.
मागेल त्याला सिंचन विहीर आणि कृषी सौर पंप मिळणार हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
महाराष्ट्रात एलपीजी गॅसची किंमत
CITY जून 2023 मध्ये 14.2 LPG किंमत
यवतमाळ रु.1,144.50
वाशिम रु.1,123
वर्धा रु.1,163
ठाणे रु.1,102.50
सोलापूर रु.1,118.50
सिंधुदुर्ग रु.1,117.00
सातारा रु.1,107.50
सांगली रु.1,105.50
रत्नागिरी रु.1,117.50
रायगड रु.1,113.50
पुणे रु.1,106.00
परभणी रु.1,129
पालघर रु.1,114.50
उस्मानाबाद रु.1,127.50
नाशिक रु.1,106.50
नंदुरबार रु.1,115.50
नांदेड रु.1,128.50
नागपूर रु.1,154.50
मुंबई रु.1,102.50
लातूर रु.1,127.50
कोल्हापूर रु.1,105.50
जालना रु.1,111.50
जळगाव रु.1,108.50
हिंगोली रु.1,128.50
बृहन्मुंबई रु.1,102.50
गोंदिया रु.1,171.50
गडचिरोली रु.1,172.50
धुळे रु.1,123
चंद्रपूर रु.1,151.50
बुलढाणा रु.1,117.50
बीड रु.1,130.50
भंडारा रु.1,163
औरंगाबाद रु.1,111.50
अमरावती रु.1,136.50
अकोला रु.1,123
अहमदनगर रु.1,116.50