मागेल त्याला अनुदान विहीर व सौर पंप विषयी माहिती जाणून घ्या

Spread the love

Solar pump scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला जर शेती करून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर त्याला पिकाच्या लागवडीपासून तर काढणी पर्यंत सर्व नियोजन करावे लागते. मात्र अनेक वेळा पाणी कमी पडल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे नुकसान होते. यामुळे शेती करायची असल्यावर सर्वात महत्त्वाची म्हणजे पाणी असते.

तलाठी पदाकरिता मोठी भरती हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये किंवा अगदी पावसाळ्यातही पाऊस थांबल्यानंतर पिकाला पाण्याची आवश्यकता जाणवत असते. पिकनला पाणी देण्यासाठी शेतकरी प्रामुख्याने विहिरी आणि बोअरवेलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

मात्र प्रत्येक शेतकऱ्याला विहीर खोदणे शक्य होत नाही. कारण खर्च खूप जास्त आहे. हे पाहता शासनाच्या काही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर आणि बोअरवेलसाठी अनुदान स्वरूपात मदत केली जाते. इतर योजनांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अत्यंत महत्त्वाची आहे, ज्या अंतर्गत सिंचन कामांसाठी अनुदान दिले जाते.Solar pump scheme.

नोकरी सोडून शेतकऱ्यांनी कोरफडीचे जीवावर कमावले लाखो रुपये हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

शेतकऱ्यांना आता रोजगार हमी योजनेतून विहीर अनुदान मिळणार…

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधांसाठी यापूर्वी 3 लाख रुपये अनुदान दिले जायचे. आता त्यात वाढ होऊन 3 ऐवजी 4 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी मिळत आहे. एवढेच नाही तर विहीर खोदल्यानंतर त्यातून पाणी काढण्यासाठी कृषी पंपाचा खर्च येतो. त्यामुळे वरील कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना सौरपंप दिले जातील, असे संबंधित शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर सिंचन आणि स्पॉट इरिगेशन सुविधाही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी उपसा करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावाया योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?

 

यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, महिला प्रमुख कुटुंबे

 

शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीचे नेतृत्व करणारी कुटुं

 

, भूसुधार लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

 

अनुसूचित जाती व इतर व्यावसायिकांचा समावेश

 

अर्धा एकरपर्यंत जमीन असलेले छोटे भूधारक शेतकरी आणि पाच एकरपर्यंत जमीन असले

 

छोटे भूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.Solar pump schemeलेआहे.,बे,

 

Leave a Comment