Mahavitaran madhe mothi vividha padasathi bharti

Spread the love

MahaDiscom Nashik : महावितरण नाशिक मध्ये विविध पदांची होणार भरती, जाणून घ्या..

MahaDiscom Nashik : महावितरण नाशिक मध्ये विविध पदांची होणार भरती, जाणून घ्या..महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे “प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ)” पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.

पॅन कार्ड हरवल्यास झटपट डाऊनलोड करा हे पाहण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा.

तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे. तर यासाठी अर्जदाराची वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण इतकी असणे आवश्यक आहे. यासाठी नोकरीचे ठिकाण नाशिक हे आहे.

 

तर यासाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन नोंदणी आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2023 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in ला भेट द्यावी.

पाच रुपयाची नाणी का बंद करण्यात आली हे पाहण्यासाठी खालील लिंक 

कागदपत्र

 

आधारकार्ड

रहिवासी दाखला

जातवैधता प्रमाणपत्र

10 वी 12 वी गुणपत्रक

पदवी / पदवीका परिक्षा उत्तीर्ण असल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक

इतर सर्व मुळ कागदपत्रे व त्याची साक्षाकिंत छायाप्रत कागदपत्रे.

 

 

 

Leave a Comment