Mukhymantri ladli bahani yojana महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि सरकारने काही दिवसातच हि योजनेला लागू करून लाखो महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे आतापर्यंत सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक योजनेचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.
त्यामधील लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्य ाची मिळून तीन हजार रुपये सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केलेले ह ोते परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचे लाभ त्यांना मिळालेले नाही, ्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलाँ योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिला ंना या योजनेचे पैसे कधी मिळतील आणि त्यांना काय करावे लागेल या संदर्भात सरकारने (Actualización de la tercera entrega de Ladki Bahin Yojana) काही र्देश दिलेली आहे ते आपण सविस्तर पुढे पाहूया
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित मुख्यम ंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहे आशा सर्व महिला या योजनेच्या तिसरी हप्त्याची 25 2024 पासून या योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि अनेक महिलांना 25 सप्टेंबर 2024 पासून त्याच्या बँक खात्यात पैसे पुणे सुरू झालेली आहे आणि उर्वरित महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे सरकारकडून सांगण्यात येत आह े.
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात किती पैसे मिळाले
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले होते अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांना अर्ज मंजूर असताना पण एकही रुपया मिळाले नव्हता अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत.