P M kisan sanman nidhi hapta चा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का ते पहा

Spread the love

Beneficiary List 30/08/2023 : आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झाला. त्यांच्या खात्यात रक्कम झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. Beneficiary List 30/08/2023.

आपल्याला व्यवसाय करण्यासाठी सरकार देत आहे इतके कर्ज हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता (PM Kisan Installment) आज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आज देशभरातील 9 लाखशेतकऱ्यांचा चेहरा खुलला.

या शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) संपर्क साधा.

राशन धारकांना एक तारखेपासून मिळणार आहे राशन फ्री हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जमा करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले. 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले.

आधार कार्ड वरती दोन लाख रुपये कर्ज मिळणार हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

 

 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266

 

14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606

 

 

Leave a Comment