Pm kisan sanman mithi पीएम किसन सन्मान निधी ही शेतकऱ्यांची उपयुक्त अशी योजना आहे या योजनेचा लाभ आपल्याला प्रधानमंत्री योजनेकडून भेटणार आहे.
ही योजना आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला सोळाव्या लागतात कधी येणार हे पाहण्यासाठी आपण पाहू शकतो.
पीएम सन्मान किसान योजनेचा हप्ता आपल्याला कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे ते पाहण्यासाठी आपण या साइटवर जाऊ शकतो.
- वेबसाईटला भेट द्या.
- पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.
- आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
- Get OTP’ वर क्लिक करा आणि तुमचा OTP टाका.
- लाभार्थ्यांना पीएम किसान 16 चा हप्ता कधी मिळेल?
- योजनेनुसार, तो दर चार महिन्यांनी जारी केला जातो, 15 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जारी केला जातो, 16 वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
- जारी केला जाण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र, पुढील हप्ता कधी मिळणार हे निश्चित नाही.