Post office guntvnukivaril mothi yojna

Spread the love

Post office पोस्ट ऑफिस ची आता एक नवीन योजना आलेली आहे पोस्ट ऑफिस मध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर मोठा फायदा मिळणार आहे जेवढी आपण रक्कम जास्त करतो तेवढे व्याज आपल्याला जास्त मिळणार आहे.

आता आपल्याला घरबसल्या बनवता येणार पासपोर्ट हे पाहण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा

पोस्ट ऑफिसच्या दोन लाखाच्या गुंतवणुकीवर आपल्याला 90 हजार रुपये मिळणार असल्याची एक चांगल्या प्रकारची योजना आहे त्यामुळे आपल्याला गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही.

हे योजना आपण गुंतवणूक करण्यासाठी आपण आपल्या पगारांमधून बचत करून ही योजना आपण चालू करू शकतो सुरक्षित ठिकाणी असलेली ही पोस्टाची योजना आहे या योजनेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आपले ठेवलेली रक्कम जशास तसे व्यवस्थित राहील त्यामुळे आपण पोस्टमध्ये गुंतवणूक करण्याचा मोठा निर्णय घेतला पाहिजे पोस्टाची गुंतवणूक खूप चांगली गुंतवणूक आहे.

आपण जर दोन लाख रुपये मोदी पर्यंत ठेवले तर आपल्याला मुदतीपर्यंत त्याच्यावरती 90 हजार रुपये असेल व्याज मिळणार असल्याचे योजनेमध्ये सांगण्यात आलेली आहे.

एसबीआय मुद्रा लोन ची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच पोस्ट ऑफिसच्या आणखीन एक योजना खूप चांगले टाईम डिपॉझिट या योजनेवर सुद्धा या योजनेमध्ये सुद्धा आपल्याला 7.5 असे व्याज मिळू शकते त्यामुळे ही पण योजना खूप चांगली योजना आहे तरी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.

आपण गुंतवलेले आपल्या ठेवीवर आपल्यालाच व्याज मिळत असल्यामुळे आपण गुंतवणूक करणे सोपे आहे.

 

Leave a Comment