महाराष्ट्रात गारपिटासह वादळी पावसाचा इशारा, कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय
बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती जोरदार असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात भगात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.
👇👇👇👇
मे 21.22.23.24.25.26 rain report: राज्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच महाराष्ट्र च उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती जास्त असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात
पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात पुढच्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अन्य भागात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
शेतकऱ्यांना सावधान 21.22.23.24.25
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा
दरम्यान देशभरात यंदा 90 टक्क्यांच्या आसपास पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे.
आणि चालू वर्षी उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.
पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये
👇👇👇👇
कितीपडणार पाऊस
मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट, यंदा पाऊस कसा राहणार?दरम्यान मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम येथे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.
कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश भागात ठिकाणी कमाल तापमान 35 ते 39 अंशांच्या दरम्यान इतके आहे. तर किमान तापमान कमी-अधिक होत तर आहे. पारा 14 ते 25 अंशांच्या दरम्यान होता.
छत्तीसगड पासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायमच आहे.
पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे
.चला तर बघू तुमचा जेलाहतेल राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 36.6 (18.2), जळगाव 38.5 (20), धुळे 38 (16.5), कोल्हापूर 36.1 (21.6), महाबळेश्वर 31.1 (17.2), नाशिक 35.4 (18.7), निफाड 35.2 (14.5), सांगली 37.
1 (21), सातारा 37.5 (20.1), सोलापूर 39.7 (21.1), डहाणू 31.7 (22.4), रत्नागिरी 31.6 (22.3), छत्रपती संभाजीनगर 36.7 (21.4), नांदेड 38.4 (22.7),
परभणी 39.2 (23) , अकोला 39.6 (22.1), अमरावती 39.4 (20.5), बुलडाणा 36.5 (23.6), ब्रम्हपुरी 39.8 (23.9), चंद्रपूर 40.4 (24.6), गडचिरोली 35.4 (20.6), गोंदिया 38 (21.8),
नागपूर 38.8 (22.3), वर्धा 39.5 (23.6), वाशिम 39.2 (20.6), यवतमाळ 38.5 (21.7). तापमा नोंद झाली.
राज्यात यंदा पावसाचा धुमाकूळ
मागच्या दोन वर्षांपासून अल निनो वादळ सक्रीय असल्याने याचा परिणाम पावसावर होत असतो. यंदाही प्रशांत महासागरात अल- निनो सक्रिय झाल्याचे हवामान खात्याकडून काही महत्वाचा सूचना देण्यात
आल्या आहेत चला तर बघू यामुळे भारतातील मान्सूनच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तरी परंतु भारतात चिंता करण्यासारखी परिस्थिती नसेल असाही अंदाज देण्यात आला आहे
. अल-निनो असूनही यंदा मान्सूनचा 90 टक्के भारतात पाऊस पडेल, अशी शक्यता हवमान अंदाजनी वर्तविण्यात आली आहे.नाची नोंद झाली.