Ration Card apdet राशन कार्ड धारकांना मिळणार राशन फ्री

Spread the love

Ration Card News:शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठीरेशन कार्डधारकांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.

महिलांसाठी खुशखबर आधार कार्ड वरती मिळणार दोन लाखापर्यंत कर्ज हे पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

असे असले तरी जिल्ह्यातील तब्बल ४६ हजार ४२६ जणांनी अद्यापही रेशन कार्डसोबत आधारकार्ड लिंक केले नाही. परिणामी त्यांचे रेशन बंदहोण्याची शक्यता आहे.

शासनाने आधारकार्ड जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ४७९ रेशनकार्डअसून १५ लाख ४९ हजार ८६३ सदस्यसंख्या आहे.

एलपीजी गॅस ची केवायसी आपण घरबसल्याही करू शकतो हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यातील ४ लाख १ हजार १०३ यामध्ये तब्बल ४६ हजार ४२६ अजूनही कुटुंबातील एकाही सदस्याचे मात्र आता शासनाने ३० जूनपर्यंत नाही तर,

३० जूनपर्यंत मुदतवाढ

 

■ रेशन कार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

 

• ज्या रेशन कार्डधारकांनी अजूनही रेशन कार्डसोबत आधारकार्ड जोडले नाही, त्यांनी त्वरित संबंधित कार्यालय तसेच रेशनदुकानदाराकडे संपर्क करणे गरजेचे आहे.

कुटुंबातील सदस्यांपैकी काहींचेच आधारकार्ड रेशन कार्डसोबत जोडले असेल तरीही भविष्यात कार्ड रद्द होण्याची शक्यता आहेत्यामुळे कुटुंबात असलेल्या प्रत्येक सदस्यांचे रेशन कार्डसोबत आधारकार्ड लिंक करणे महत्त्वाचे आहे.

४ लाख १ हजार १०३ रेशन कार्डधारकांची आधार नोंदणी

भरपूर रुपयांनी कापसाचे भाव वाढणार हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

■जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारकांपैकी ४ लाख १आधार नोंदणी केली आहे. तर काहींनी अजूनही आधार कार्ड जोडले नाही.

अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असलेल्या ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार सिडींग अद्यापही झालेले नाही.

त्यांनी ३० जूनपर्यंत आधारकार्ड जमा करावयाचे आहे.

जे लाभार्थी मुदतीत आधार कार्ड जमा करणार नाही त्यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर लाभ मिळण्यास अडचण येईल.पुरवठा निरीक्षण आधार-भारत तुंबडे,

Leave a Comment