SBI BANK BHARTI स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती

Spread the love

“SBI CBO Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 5280 जागांसाठी मोठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या

भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 5280 जागांसाठी ही

भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

 

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक

पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी

आणिनोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची

प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली

आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे

आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

प्रधानमंत्री फ्री सोलर योजना पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. SBI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 5280 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/ या संकेतस्थळावर 12 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसारजागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सरकार देत आहे कडबा कुट्टी मशीन वर 75 टक्के अनुदान हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

एकूण पदे : 5280

पदाचे नाव पद संख्या

सर्कल बेस्ड ऑफिसर्स / Circle Based Officers (CBO) 5280

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी + 02 वर्षे बँकेतील कामाचा अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

 

  1. वेतन श्रेणी : 36,000/- रुपये ते 63,840/- रुपये

एलपीजी गॅस आता पुन्हा स्वस्त हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

अर्ज फी :

 

खुला प्रवर्ग : 750/- रुपये

मागासवर्गीय : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख :

22 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

12 डिसेंबर 2023

How to Apply For SBI CBO Bharti 2023

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख12 डिसेंबर 2023 आहे.

सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Leave a Comment