नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो नेहमीच कर्जमाफी पुन्हा शेतकरी मित्रांनो जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी सुद्धा आहेशेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्मचा मुक्ती योजना ह्या योजना राज्य शासनाने जाहीर केल्या होत्या आणि या योजनेचा लाभ बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला होता पण जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते.
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तुरीच्या भावात आणखी वाढ हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
त्यांनी हा प्रश्न उठला होता की आम्ही जे कर्ज भरतो आम्ही काय चुका करतो काय म्हणजे आम्ही नेहमीच कर्ज भरणाऱ्यांना काहीतरी अनुदान मिळालं पाहिजे अशा बऱ्याचश्या शेतकऱ्यांचा सरकारवर रोष होता आणि त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नव्हतं किंवा काही अडचणी आल्या होत्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो राज्याची उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीएका बाईटमध्ये बोलताना सांगितलं की जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांची यादी दिसली की ते शेतकऱ्यांच्या बँक आता मध्ये 50 हजार रुपये अनुदान टाकण्यात येणार अशी तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेलं सुद्धा आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे.
पी एम किसान योजनेचा 2000 त या तारखेला जमा हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
आणि या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही ते त्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये अनुदान जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बँकेचा लवकरच 50 हजार रुपये जमा होतील अशी सुद्धा आश्वासन देण्यात आलेल्या आहे.