Sukanya samrudhi Yojana Maharashtra 2023: सुकन्या समृद्धी योजना विषयी संपूर्ण माहिती पहाआणि लगेचअर्ज करा.

Spread the love

Sukanya samrudhi Yojana Maharashtra 2023: सुकन्या समृद्धी योजना विषयी संपूर्ण माहिती पहा.

Sukanya samriddhi Yojana 2023: नमस्कार मित्रांनो, आपण यामध्ये आज सुकन्या समृद्धी योजना 2023 विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी आपल्या देशामध्ये आता मुलीचे प्रमाण हे फार कमी आहे आणि मुलीच्या भविष्य हे उज्वल करण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना ह्या राबविल्या आहेत. आणि त्यामध्येच सुकन्या समृद्धी योजना  ही महत्त्वाची योजना मानली जात आहे. तरी आपण या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे व वैशिष्ट्ये तसेच पात्रता आणि अटी काय आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत.

Sukanya samrudhi Yojana 2023: सुकन्या समृद्धी योजना ही आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेली आहे. 22 जानेवारी 2015 रोजी पासून ही योजना चालू आहे. तरी या योजनेअंतर्गत मुलीचे खाते हे मुलीच्या पालकांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा तसेच पोस्ट ऑफिस (post office) मध्ये हे उघडायचे आहे. तरी याचा फायदा हा मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी होत आहे. आणि या योजनेअंतर्गत आपण बचत खाते हे उघडू शकतात. आणि  आपल्याला हे खाते उघडण्यासाठी फक्त 250 रुपये व जास्तीत जास्त 150,000 रूपये एवढे भरू शकतात. आणि यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 2021 मध्ये 9.1 टक्के एवढा व्याजदर होता आणि आता हा व्याजदर कमी झालेला आहे आणि 8.6% एवढा करण्यात आलेला आहे.

हेही वाचा:सीबीएसई 10वीं रिजल्ट 2022 कैसे चेक करें?

Sukanya samrudhi Yojana 2023: सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किती मुलींना यांचा लाभ मिळू शकतो ते पहा!

  • सुकन्या समृद्धी योजना 2021 अंतर्गत फक्त 2 मुलींनाच याचा लाभ मिळू शकतो.
  • जर आपल्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त मुली असल्या तर त्या कुटुंबातील फक्त दोनच मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • तसेच एखाद्या कुटुंबात जर जुळ्या मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ हा स्वतंत्रपणे मिळणार आहे व त्या कुटुंबातील या योजनेसाठी तीन मुली याचा लाभ घेऊ शकतात.
  • जर जुळ्या मुलींची गणना समान असेल तर त्यांना स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • व या योजनेअंतर्गत 10 वर्षाखालील सर्व मुलींची खाते हे उघडले जाऊ शकतात.
  • हेही वाचा:सीबीएसई कक्षा 10 परिणाम 2022 रिजल्ट

Sukanya samrudhi Yojana 2023:सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणते कागदपत्रे(document)लागतील ते पहा व लगेच अर्ज करा .

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • रेशनकार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र

Leave a Comment