महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफी यादी जाहीर झाली आहे

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २१ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर केली होती. पॅन कार्ड होण्यासाठी आता नवीन नियम हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा या योजनेचे उद्दिष्ट एप्रिल 2015 ते मार्च 2019 दरम्यान घेतलेल्या अल्प-मुदतीचे पीक कर्ज माफ करून … Read more