Fasttag band honar जानेवारी 31 नंतर होणार फास्टट्रॅक बंद
FASTag अपडेट: टोल भरण्यासाठी FASTag वापरणाऱ्या चालकांसाठी महत्त्वाची बातमी. ३१ जानेवारीनंतर तुमचा फास्टॅग बंद होऊ शकतो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. FASTag अपडेट: टोल भरण्यासाठी FASTag वापरणाऱ्या चालकांसाठी महत्त्वाची बातमी. तुमचा फास्टॅग केवायसी अपूर्ण असल्यास, तो ३१ जानेवारीनंतर बंद होईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भात माहिती दिली आहे. वन व्हेईकल वन फास्टॅग … Read more