Kisan karj mafi yojna yadi किसान कर्ज माफी योजना ची यादी आपलं नाव लवकर चेक करा
जीउत्तर प्रदेश हे मुख्यत: कृषीप्रधान राज्य आहे.त्यातील 80% लोकसंख्या कृषी व्यवसायांवर अवलंबून आहे. दुर्दैवाने, राज्यातील अनेक शेतकरी कर्जामुळे तसेच वाढती महागाई आणि पीक नापिकी यामुळे अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड देत आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज त्यात आणखी वाढ झाली आहे त्यामुळे उत्तर प्रदेशातील शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे.शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी शेतकरी कर्जमाफी योजना … Read more