Pik vima शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पिक विमा
’दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान अनुकूल नसल्याने त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास काही नुकसान भरपाई मिळावी म्हणून पीक विमा काढला होता. कापसाला मिळणार बारा हजार रुपये भाव हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आता, त्या विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विमा कंपन्यांकडून … Read more