सोयाबीनचे आजचे बाजार भाव

Spread the love

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सोयाबीन बदल माहीती

शेतकरी मित्रानो ब्राजील, अर्जेंटीना, पेरूग्वे, उरूग्वे या देशात सर्वात जास्त सोयाबीन पिक घेतल जात आहे. पण यावर्षी ब्राजील मध्ये सोयाबीन उत्पादन कमी झाले आहे. कारण या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केलीच नाही याच मुख्य कारण या देशात खतांची किंमती वाढल्याने सोयबीन पिक घेण्यास परवडत नाही

 

Pm Mudra Loan Yojana : कर्ज सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज, 25 हजार कर्ज, येथे करा अर्ज करा*

बाजील हा देश जगात ७० टक्के सोयाबीन पुरवठा करत होता आता ब्राजीलची जागा अमेरीकन घेतली आहे. कारण सर्वात जास्त सोयाबिन आयात ( Soybean rate marathi 2022 ) करणारा देश चीन आहे. चीन आगोदर ब्राजील मध्ये सोयाबीन आयात करत होता आत चीन अमेरीकामधून सोयाबीन आयात करत आहे.

महाराष्ट्रात सध्या सोयाबीन भावात ( ‘Soybean rate marathi 2022’ ) सुधारणा पाहयला मिळत आहे. काही शेतकरी सोयाबीन बाजार पेठेत आणतात. पण काही शेतकऱ्यांना हा योग्य भाव वाटत नसल्याने सोयाबीनची साठवनूक करतात. तसेच सोयाबीन भावात वाढ होईल या आशावर शेतकरी थांबतात.

 

सोयाबीन भावात सुधारणा होतील 

 

शेतकरी मित्रानो ९ मार्च २०२२ तारखेला श्रीरामपूर बाजार समिती मध्ये ८६०० पर्यंत सोयाबिनला भाव मिळाला आहे. इतका भाव वाढण्याच कारण म्हणजेच शेतकऱ्यांनी रोकून ठेवलेला सोयाबीन, महाराष्ट्रात सरासरी सोयाबीनला भाव ६००० ते ६५०० भाव भेटत असल. शेतकरी मित्रानो सोयाबीन केव्हा विकावा याचा अदांज येत नसल तर तुम्ही टप्याटप्याने सोयाबीन विकू शकता. 

 

ई – श्रम कार्ड कसे काढावे? आणि त्याचे फायदे काय?*

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढू शकते असा अदांज जाणकांराचा आहे. शेतकरी मित्रानो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय चालू आहे, तसेच कश्याची मागणी वाढली, कश्याची सर्वात जास्त निर्यात होत आहे, याकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष दिल तर त्यांना पिकांचा भावाचा 

 

Leave a Comment