MaharashtraCm Eknath Shinde First Reaction On Withdrawn Of 2000 Rs Notes Rmm

Spread the love

MaharashtraCm Eknath Shinde First Reaction On Withdrawn Of 2000 Rs Notes Rmm

राज्य सरकारचा मोठा निर्णय 2000

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा 

 

 

दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या; एकनाथ शिंदेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत.

 

 

आपल्याकडे असतील 2000 हजारच्या नोटा तर सावधान

👇👇👇👇👇

 येथे क्लिक करा 

या नोटा अद्याप अवैध ठरवल्या नाहीत. नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा (२० हजार रुपये) जमा करता येणार आहेत.

 

 

 

“बाजारात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असं कारण देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयच्या निर्णयाबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले,

 

 

“आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो काही विचाराअंतीच घेतला असेल.” प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया

 

खरं तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा वितरणातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या आपल्याला दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत.

 

 

८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.

 

 

नोव्हेंबर २०१६ मध्ये आरबीआयने २ हजाराची नवीन नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाईसुद्धा बंद केली

Leave a Comment