Online Land Record Maharashtra 2023 | शेत, प्लॉट, जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन मोबाइलवर

Spread the love

Online Land Record Maharashtra 2023 | शेत, प्लॉट, जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन मोबाइलवर

 

Online Land Record Maharashtra 2023: मित्रांनो, नकाशा आपल्या या जीवनामध्ये कशाप्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे शेतकरी,व् मित्रानो . कारण आपण शेतीचा नकाशा असेल तर आपल्याला मित्रंनो सर्व काही असल्या सारख आहे जमिनीच आपल्या मित्रंनो हो की नहीं मित्रंनो , म्एहणजेच मित्रानो म्हणजेच आपल्या शहराचा नकाशा असेल किंवा सामान्य श्नहरामदेह आपल्काया जमिनीचा नकाशा असेलवरती पाहूनच इतर बाबीचा अंदाज लावू शकतो.

 

 

Online Land Record Maharashtra 2023: शेती किंवा प्लॉट अथवा जमिनीच्या नकाशाचा विचार केला, तर मित्रानो असे नकाशा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने संबंधित कार्यालयात जाऊन मिळवावी लागत असत हे टार आपल्याला माहितच असेल मित्रंनो . यामुळे शेतकरी व जनसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर नुकतीच ऑनलाईन नकाशे पाहण्याची सुविधा शासनाकडून सुरू करण्यात आली आहे मित्रानो ..

 

 

Online Land Record Maharashtra 2023: लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, घरबसल्या पण एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरती आपल्या शेतीचा किंवा जमिनीचा अथवा प्लॉटचा नकाशा कशाप्रकारे पाहू शकतो.

 

 

Online Land Record Maharashtra 2023: बंधूंनो सर्वप्रथम आपल्याला नकाशा पाहण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच या वेबसाईट वर जा

 

वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती दिसेल ह्या वेबसाईट वर जाण्यासाठी आपण वरती लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा मित्रांनो. खालीलप्रमाणे जमिनीचा नकाशा पहा.

 

नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

वरीलप्रमाणे माहिती तुमच्यासमोर दिसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडून घ्यायचा आहे,मित्रांनो आणि.

Rural-Urban असे दोन पर्याय तुमच्यासमोर दिसतील; त्यापैकी तुम्ही जर जर मित्रांनो आपण खेड्या गावातील असाल तर, Rural हा पर्याय निवडा अन्यथा जर आपण शहरी भागातील असाल तर, Urban हा पर्याय निवडा.

Online Land Record Maharashtra 2023: त्यानंतर तुमचा संबंधित जिल्हा निवडून तालुका निवडा व शेवटच्या लिस्टमधून तुमच्या गावाचे नाव निवडा. नंत्तर Search By Plot No. या बॉक्समध्ये तुमच्या शेतजमिनीचा किंवा प्लॉटचा क्रमांक टाकून सर्च करायचं आहे आपल्याला आणि या पर्यायावर किंवा बटणावर क्लिक करा. सर्वे क्रमांक किंवा प्लॉट क्रमांक टाकल्यानंतर नकाशामध्ये तो क्षेत्र निळ्या रंगाने हायलाईट केला जाईल मित्रांनो.

 

Online Land Record Maharashtra 2023: आता सर्वात शेवटी तुम्हाला एक पर्याय दिसेल; मॅप रिपोर्ट (Map Report) या पर्यायावरती क्लिक करा मग. Map Report वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्हाला Show Report in PDF या पर्यायावर क्लिक करून तुमच्या शेतजमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो.

 

Online Land Record Maharashtra 2023: तुमच्यामार्फ

त डाऊनलोड करण्यात आलेल्या पीडीएफ मॅप रिपोर्टमध्ये (Land Map Record PDF ) तुम्ही टाकलेला प्लॉट क्रमांक किंवा शेतजमिनीचा क्रमांक संबंधित संपूर्ण जमीनधारकांची माहिती क्षेत्र व इतर आवश्यक माहिती दाखविण्यात येईल बरका मित्रांनो.

निष्कर्ष पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपण मित्रांनो त्यासाठी तुम्हाला वरील प्रकारे प्रक्रिया करून तुमच्या जमीन (Land Record) किंवा प्लॉटचा नकाशा डाऊनलोड करता येतो.

 

 

 

Leave a Comment