Pik Vima Yadi 2023 महाराष्ट्राच्या राज्यातील तब्बल 231 मंडळांना आता आगाऊ पिक विमा मिळणार आहे याबाबतची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असल्याचे कृषी आयुक्तालय कडून सांगण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
दोन हजार रुपयांचा विमा होणार खात्यामध्ये जमा हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेली महिनाभर कोणत्याही प्रकारचा पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा वाया गेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशातच पिक विम्याचे अनुदान कधी मिळणार शेतकरी वारंवार चौकशा करत आहे परंतु आता शेतकऱ्यांना वाढीव पिक विमा मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालय त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पिक विमा यादी पात्रता व अटी :
खरीप हंगामातील निकषानुसार सलग 21 दिवसांपेक्षा जास्त ज्या मंडळात पाऊस पडत नाही हे सर्व योजनेच्या लाभास पात्र ठरतात. पिक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्न घट झाली हे सूचित होत असल्यास 25% आगाऊ पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरतात आणि सोबतच या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.
राज्यातील २४ जिल्ह्यासाठी 2216 कोटींचा पिक विमा मंजूर हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
शेतकरी मित्रांनो तुम्हीदेखील पीकविमा भरून आता पीकविमा लाभार्थी रक्कमेच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी आता हि चांगली बातमी आहे राज्य सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना सरसकट २५% रक्कम देण्याचे जाहीर केले असून नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झालेला असून पहिल्या टप्प्यात सुमारे १.२५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.
इ श्रम वाल्यांच्या खात्यामध्ये होणार एक हजार रुपये जमा हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
महाराष्ट्र राज्यातील तब्बल १ कोटी 70 लाख आणि ६७ हजार शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजेच २०२३ ला आपला पिक विमा भरला होता.यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ १ रु.मध्ये पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि उर्वरित सर्व रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळेच यावर्षी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा पिक विमा भरला होता.
शेतकऱ्यांना या आर्थिक संकटाशी तोंड देण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून यावर आता सरकारने देखील तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात १.२५ कोटी शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम दिली जाणार असल्याचे सांगितले आहे आणि यासाठी शेतकऱ्यांची यादी देखील फायनल करण्यात आली असून 20 ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२३ च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा केली जाणार आहे.
Pik Vima 1rs.List पिक विमा लाभार्थी यादी व जिल्हे :
कापसाला मिळणार बारा हजार रुपये भाव हे पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
कोणाला पिक विम्याचा लाभ मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास राज्यातील 528 मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसात खंड पडला होता यापैकी 231 मंडळांना तब्बल महिनाभर पाऊस पडला नव्हता त्यामुळे ही 231 मंडळी आता पीक विम्यासाठी पात्र झाली आहेत. यामध्ये पुणे विभागातील देखील यांचा समावेश आहे. कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्याला पिक विमा मिळणार याबद्दल माहिती पाहूया.